Admin Login     

Member Bank Login

सोलापूर जिल्हा नागरी बँक्स सह. असोसिएशनच्या कार्यक्षेत्रातील नागरी सहकारी बॅंकाच्या व्यवस्थापनाचा दर्जा सुधारावा, त्यांच्या कार्यात एकसूत्रता यावी, त्यांचे काम अधिकाधिक परिणामकारक व लोकाभिमुख आणि व्यावसायिक व्यवस्थापनास अनुलक्षून व्हावे म्हणून नागरी सहकारी बँकांच्या प्रतिनिधीच्या परिषदा व बैठका बोलावून त्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे, त्यांना मार्गदर्शन करणे, मागणीनुसार आर्थिक व्यवहारासंबधी सल्ला देणे आणि विविध स्तरावर त्यांचे प्रश्न सोडवून या बँकांचा प्रवक्ता म्हणून काम करणे. महाराष्ट्र शासन, आर.बी.आय. व बँकादरम्यान निर्माण होणारे प्रश्न सोडविण्याकरीता प्रयत्न करणे....