बँक्स असोसिएशनचे नूतन अध्यक्ष मा. राज मिणीयार व उपाध्यक्ष राजगोपाल झंवर यांचा सत्कार करताना निवडणूक निर्णय अधिकारी श्री. व्ही.बी. माने सोबत संचालक शहाजी पवार, किसान माळी, जगदीश तुळजापुरकर व इतर |
बँक्स असोसिएशनने आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सी.ए. विजय सक्करशेट्टी, शेजारी बँक्स असोसिएशनचे संचालक राज मिणीयार, संचालक मोहन दाते, राजेंद्र कोठावळे व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश सोनटक्के. |
बँक्स असोसिएशनने आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे शुभारंभ दीप प्रज्वलनाने करीत असताना अध्यक्ष मा. राज मिणीयार, सोबत मा. राकेश शुक्ला आणि संचालक मंडळ. |
नागरी सहकारी बँका नव्या वळणावर या विषयावरील व्याख्यानाचे उदघाटन करताना श्री. सतीश मराठे (राष्ट्रीय अध्यक्ष सहकार भारती) शेजारी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष राज मिणीयार, उपाध्यक्ष राजगोपाल झंवर, महेश अन्देली, राजेंद्र कोठावळे व प्रकाश सोनटक्के. |
सहकारी बँकातील कोर्टाचे काम पाहणारे क्लार्क व अधिकारी यांना मार्गदर्शन करताना उपनिबंधक (परसेवा) श्रीमती डॉ. प्रगती ए. बागल, शेजारी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष राज मिणीयार व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश सोनटक्के. |
बँक्स असोसिएशनने आयोजित केलेल्या प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन करताना बँकिंग तज्ञ रघुनाथ क्षीरसागर शेजारी बँक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष राजगोपाल झंवर, संचालक राजेंद्र कोठावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश सोनटक्के व मोहम्मद शेख. |
बँक्स असोसिएशनने आयोजित केलेल्या प्रशिक्षण वर्गात बोलताना बँकिंग तज्ञ डॉ. ए.एन. अभ्यंकर |
|